Kane Williamson And Wife Blessed With a Baby Girl: केन विल्यमसनच्या घरी छोट्या परीचे आगमन, पाहा पोस्ट
केन विल्यमसन आणि त्याची पत्नी सारा रहीम यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे.
केन विल्यमसन आणि त्याची पत्नी सारा रहीम यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. विल्यमसनने आपल्या मुलीसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. विल्यमसनने पोस्टला कॅप्शन दिले, "आणि नंतर 3 🙏 जगातील सुंदर मुलीमध्ये आपले स्वागत आहे. तुमच्या सुरक्षित आगमनासाठी आणि पुढील रोमांचक प्रवासासाठी कृतज्ञ आहे." विल्यमसन आयपीएल 2024 मध्ये दिसण्याची शक्यता आहे.
पाहा पोस्ट -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 28, 2024 11:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

