Jasprit Bumrah ने 2019 मध्ये आजच्या दिवशी केली होती विक्रमी गोलंदाजी, सात धावांवर घेतल्या पाच Wicket, आयसीसीने ट्विट करत दिली माहिती

जसप्रीत बुमराह (Photo Credit: BCCI/Twitter)

जगातील वेगवान गोलंदाजांमधील एक जसप्रीत बुमराहने 2019 मध्ये या दिवशी विक्रमी गोलंदाजी केली होती. फक्त सात धावांवर पाच विकेट घेत भारताला अँटिगामध्ये वेस्ट इंडीजवर 318 धावांनी विजय मिळवून दिला होता. धावांच्या बाबतीत हा त्यांचा सर्वात मोठा विजय आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement