India Squad For T20 World Cup: टीममध्ये सिलेक्शन झाल्यानंतर इशान किशन आणि चहरची प्रतिक्रिया, MI च्या खेळाडूंनी केले अभिनंदन, पहा व्हिडीओ

ईशान किशन (Photo Credit: PTI)

आयसीसी टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये वर्णी लागल्याने अनेक खेळाडूंंमध्ये खुश आहेत. ते अनेक प्रकारे आता व्यक्त होताना दिसत आहे. नुकताच मुंबई इंडियंसच्या ट्विटर हँडलवरून इशान किशन आणि चहर व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. यात त्यांना बाकी खेळाडू शुभेच्छा देताना दिसत आहेत.

 मुंबई इंडियंसचे ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)