Irfan Pathan Cobra Movie: इरफान पठाणचा चित्रपटात पदार्पण, जाणून घ्या काय असेल भूमिका
चित्रपटाचा मुख्य नायक चियान विक्रम आहे. ट्रेलरमध्ये इरफान 6 पेक्षा जास्त वेळा दिसला आहे.
भारतीय संघाचा माजी वेगवान अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने एका तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याच्या 'कोब्रा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा मुख्य नायक चियान विक्रम आहे. ट्रेलरमध्ये इरफान 6 पेक्षा जास्त वेळा दिसला आहे. अशा परिस्थितीत पोलीस अधिकारी झालेल्या इरफानची या चित्रपटात भूमिका चांगली असल्याचे मानले जात आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)