IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: कर्णधार Faf du Plessis ने धरली पॅव्हिलियनची वाट, बेंगलोरला दुसरा धक्का

IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार फाफ डु प्लेसिसची संथ खेळी संपुष्टात आली आहे. डु प्लेसिस 27 चेंडूत 25 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. ओबेद मॅकॉयच्या गोलंदाजीवर फाफला फटका खेळला पण अश्विनने हवेत उडी मारून शानदार झेल घेत आरसीबी कर्णधारला पॅव्हिलियनची वाट दाखवली. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार मारले.

IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: कर्णधार Faf du Plessis ने धरली पॅव्हिलियनची वाट, बेंगलोरला दुसरा धक्का
फाफ डु प्लेसिस (Photo Credit: PTI)

IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार फाफ डु प्लेसिसची(Faf du Plessis) संथ खेळी संपुष्टात आली आहे. डु प्लेसिस 27 चेंडूत 25 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. बेंगलोरने 11 षटकांत 2 बाद 81 धावा केल्या आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 27, 2022 08:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).