IPL 2022, MI vs RR Match 44: मुंबई इंडियन्सला दुसरे यश, खराब शॉट खेळून संजू सॅमसन स्वस्तात आऊट

IPL 2022, MI vs RR Match 44: युवा फिरकीपटू कुमार कार्तिकेयने मुंबई इंडियन्सला मोठे यश मिळवून देत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. कुमार कार्तिकेयच्या फिरकी गोलंदाजीवर सॅमसनने खराब शॉट खेळला आणि टिम डेविड करवी झेलबाद होऊन स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला. सॅमसन 7 चेंडूत 16 धावा करून बाद झाला.

IPL 2022, MI vs RR Match 44: मुंबई इंडियन्सला दुसरे यश, खराब शॉट खेळून संजू सॅमसन स्वस्तात आऊट
IPL (Pic Credit- IPL twitter)

IPL 2022, MI vs RR Match 44: युवा फिरकीपटू कुमार कार्तिकेयने मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मोठे यश मिळवून देत राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसनला  (Sanju Samson) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. कुमार कार्तिकेयच्या (Kumar Kartikey) फिरकी गोलंदाजीवर सॅमसनने खराब शॉट खेळला आणि टिम डेविड करवी झेलबाद होऊन स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला. सॅमसन 7 चेंडूत 16 धावा करून बाद झाला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 30, 2022 08:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).