CWG 2022 Day 10 Results: भारताच्या शरथ कमल आणि साथियान ज्ञानसेकरन यांनी पुरुष दुहेरी टेबल टेनिसमध्ये जिंकले रौप्यपदक

भारताच्या शरथ कमल आणि साथियान ज्ञानसेकरन यांनी पुरुष दुहेरी टेबल टेनिसमध्ये रौप्यपदक जिंकले.

Photo Credit - Twitter

भारताच्या शरथ कमल आणि साथियान ज्ञानसेकरन यांनी पुरुष दुहेरी टेबल टेनिसमध्ये रौप्यपदक जिंकले. भारताच्या अचंता शरथ कमल आणि साथियान ज्ञानसेकरन यांचा इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहॉल/लियाम पिचफोर्डकडून 11-8, 8-11, 3-11, 11-7, 4-11 असा पराभव झाला.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement