World Athletics U20 Championship: भारताने कांस्यपदक जिंकले! India's Mixed Relay Team ची मोठी कामगिरी

संघाने 3: 20.60 सेकंदातच्या प्रभावी वेळेत आपले अंतर पूर्ण केले आहे.

भारताच्या 4x400 मीटर मिश्रित रिले संघाने नैरोबी येथे मध्ये कांस्य पदक जिंकले आहे. संघाने 3: 20.60 सेकंदातच्या प्रभावी वेळेत आपले अंतर पूर्ण केले आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now