CWG 2022: पाकिस्तानच्या मुहम्मद शरीफ ताहिरचा 9-0 असा पराभव करत भारतीय कुस्तीपटू नवीनची सुवर्णपदकाला गवसणी
नवीनने 74 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानच्या मुहम्मद शरीफ ताहिरचा 9-0 असा पराभव केला.
2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही भारतासाठी पदकांचा पाऊस पडत आहे. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात भारतीय कुस्तीपटू नवीनने पाकिस्तानी कुस्तीपटू मोहम्मद शरीफ ताहीरचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. नवीनने 74 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानच्या मुहम्मद शरीफ ताहिरचा 9-0 असा पराभव केला.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Gold Rate Today: सोन्याच्या दरांमध्ये आज पुन्हा घसरण; पहा आजचे सोन्या-चांदीचे दर
Advertisement
Advertisement
Advertisement