Tokyo Olympics 2020: भारतीय पैलवान बजरंग पुनियाने किरगिझस्तानच्या एर्नाजर अकमतलीएवला केलं पराभूत, पोहोचला उपांत्यपूर्व फेरीत
बजरंग पुनियाने उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकला आहे. बजरंग पुनिया आता उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. बजरंग पुनियाला किरगिझस्तानच्या एर्नाजर अकमतलीएवविरुद्ध कडवी झुंज मिळाली. सामना 3-3 ने बरोबरीत सुटला. मात्र बजरंग पुनियाने दोन गुणांचा दावा केला होता. म्हणूनच त्याला विजेता घोषित करण्यात आले आहे. जर बजरंगने त्याचे पुढील दोन्ही सामने जिंकले तर भारतासाठी पदक निश्चित होईल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement