IND W vs WI W T20 WC: भारतीय महिला संघाचा वेस्ट इंडिजवर विजय

भारतीय महिला संघाचा वेस्ट इंडिजवर विजय मिळवला आहे. 6 गडी राखून भारताने सामना जिंकला आहे.

IND W vs WI W

भारताने महिला T20 विश्वचषक 2023 मधील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात शानदार विजय नोंदवला. केपटाऊनमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 6 विकेट्सने पराभव केला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 119 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 18.1 षटकांतच लक्ष्य गाठले.  भारताकडून ऋचा घोषने नाबाद 44 धावांची खेळी केली. तर दीप्ती शर्माने अप्रतिम गोलंदाजी करताना 3 बळी घेतले. भारताने गेल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता.

T20 WC 2023. India Women Won by 6 Wicket(s) https://t.co/rm4GUZIzSX #INDvWI #T20WorldCup

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement