World Championships 2021: भारतीय शटलर किदाम्बी श्रीकांतने रचला इतिहास, BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकले रौप्य पदक

त्याने या स्पर्धेतील रौप्य पदक जिंकले

Indian shuttler Kidambi Srikanth

भारतीय शटलर किदाम्बी श्रीकांतने BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला.  त्याने या स्पर्धेतील रौप्य पदक जिंकले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय पुरुष शटलर ठरला. विजेतेपदाच्या लढतीत त्याची गाठ सिंगापूरच्या लोह कीन युशी झाली, ज्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला. लोहने हा सामना 21-15 आणि 22-20 असा जिंकला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)