Tokyo Olympics 2020: गोल्फमध्ये पदकाचे स्वप्न भंगलं, भारतीय खेळाडू अदिती अशोक चौथ्या स्थानी

गोल्फर अदिती अशोक (Photo Credit: PTI)

टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्फर अदिती अशोकने शानदार प्रदर्शन केले आहे. तिने चौथे स्थान मिळवले आहे. मात्र पदक मिळवण्यात ती अपयशी ठरली आहे. तिच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे तिचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement