Robin Uthappa Retirement: भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून घेतली निवृत्ती
2007 मध्ये टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात उथप्पाचा समावेश होता. माझ्या देशाचे आणि माझ्या राज्याचे, कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणे हा माझा सर्वात मोठा सन्मान आहे.
भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) बुधवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) जाहीर केली. 2007 मध्ये टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात उथप्पाचा समावेश होता. माझ्या देशाचे आणि माझ्या राज्याचे, कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणे हा माझा सर्वात मोठा सन्मान आहे. तथापि, सर्व चांगल्या गोष्टींचा अंत झाला पाहिजे आणि कृतज्ञ अंतःकरणाने मी भारतीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे उथप्पाने ट्विट केले.
पहा ट्विट
It has been my greatest honour to represent my country and my state, Karnataka. However, all good things must come to an end, and with a grateful heart, I have decided to retire from all forms of Indian cricket.
Thank you all ❤️ pic.twitter.com/GvWrIx2NRs
— Robin Aiyuda Uthappa (@robbieuthappa) September 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2022 07:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

