Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅममध्ये भारतीय क्रीडा चाहत्यांकडून भारतीय खेळाडूंचे जल्लोषात स्वागत
बर्मिंगहॅममध्ये भारतीय क्रीडा चाहत्यांकडून भारतीय खेळाडूंचे जल्लोषात स्वागत झाले. बर्मिंगहॅम येथील भारतीय उच्चायुक्तालयाने खेळाडूंना चिअर करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कॉमनवेल्थ गेम्स 2022 ला अजून जास्त वेळ उरलेला नाही. कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे होणार आहेत. या स्पर्धेत अनेक नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत. बर्मिंगहॅममध्ये भारतीय क्रीडा चाहत्यांकडून भारतीय खेळाडूंचे जल्लोषात स्वागत झाले. बर्मिंगहॅम येथील भारतीय उच्चायुक्तालयाने खेळाडूंना चिअर करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)