Tokyo Olympics 2020: भारत विरूद्ध जर्मनी हॉकी सामन्यात 5-3 ने भारत आघाडीवर

हिंदूस्थान हॉकी संघ (फोटो सौजन्य- फेसबुक)

टोकियो ऑलिम्पिकमधील आज महत्वाचा हॉकी सामना रंगत आहे. हा सामना इंडिया विरुद्ध जर्मनीत होत आहे. यात भारताने 5-3 अशी कामगिरी करत सामना आपल्याकडे वळवला आहे.

GET. SET. CHAK DE. 🇮🇳

Let's do this.

🇩🇪 0:0 🇮🇳https://t.co/FEfTJeTHxK#GERvIND #HaiTayyar #IndiaKaGame #Tokyo2020 #TeamIndia #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/WhOPVq94Eu

— Hockey India (@TheHockeyIndia) August 5, 2021

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement