IND vs BAN: अश्विन-कुलदीपच्या जोरावर भारताच्या पहिल्या डावात 404 धावा
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना चितगाव येथे खेळला जात आहे. गुरुवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 404 धावा केल्या होत्या.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना चितगाव येथे खेळला जात आहे. गुरुवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने पहिल्या डावात सर्वबाद 404 धावा केल्या होत्या. यादरम्यान चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांनी चमकदार कामगिरी केली. कुलदीप यादवने 40 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. बांगलादेशकडून मेहदी हसन आणि तैजुल इस्लाम यांनी घातक गोलंदाजी करताना 4-4 विकेट घेतल्या. हेही वाचा IND vs BAN: पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशला ठोठावला दंड, पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement