IND vs WI 2nd T20I: रोस्टन चेस याचा भारताला सलग दुसरा झटका, रोहितनंतर सूर्यकुमार यादवला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता; कोहली-पंत यांच्यावर संघाची मदार
IND vs WI 2nd T20I: भारताविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात फिरकीपटू रोस्टन चेस याने पाहुण्या वेस्ट इंडिजला आपल्या सलग षटकांत दुसरे यश मिळवून दिले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यावर फलंदाजीला उतरलेला सूर्यकुमार यादव अवघ्या 8 धावांत चेसच्या गोलंदाजीवर त्याच्याच हाती झेलबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला. भारतीय डावातील 10 ओव्हरचा खेळ झाला आहे आणि भारताचा स्कोर 76/3 आहे.
IND vs WI 2nd T20I: भारताविरुद्ध (india) दुसऱ्या टी-20 सामन्यात फिरकीपटू रोस्टन चेस (Roston Chase) याने पाहुण्या वेस्ट इंडिजला (West Indies) आपल्या सलग षटकांत दुसरे यश मिळवून दिले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यावर फलंदाजीला उतरलेला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav0 अवघ्या 8 धावांत चेसच्या गोलंदाजीवर त्याच्याच हाती झेलबाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला. भारतीय डावातील 10 ओव्हरचा खेळ झाला आहे आणि भारताचा स्कोर 76/3 आहे. आता विराट कोहली आणि रिषभ पंत यांच्यावर संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याची मदार असेल.
Tags
Ind vs WI
IND vs WI 2nd T20I
IND vs WI T20I 2022
India vs West Indies
India vs West Indies 2nd T20I
India vs West Indies T20I 2022
Indian Cricket Team
kolkata
Team India
West Indies Tour of India 2022
कोलकाता
टीम इंडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 2nd टी-20 लाईव्ह स्ट्रीमिंग
भारतीय क्रिकेट टीम
वेस्ट इंडीजचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement