IND vs SL 1st Test: टीम इंडियाला पहिला झटका, कर्णधार रोहित शर्मा 29 धावा करून तंबूत परत; पहा स्कोर
IND vs SL 1st Test: मोहाली येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात लाहिरू कुमारा याने पाहुण्या संघाला पहिले यश मिळवून दिले आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. लकमलच्या गोलंदाजीवर रोहित मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाउंड्री लाईन जवळ सुरंगा लकमलकडे झेलबाद झाला.
IND vs SL 1st Test: मोहाली येथे भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात लाहिरू कुमारा याने पाहुण्या संघाला पहिले यश मिळवून दिले आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला स्वस्तात पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. यासह कुमाराने भारताची 52 धावांची सलामी भागीदारी मोडली. लकमलच्या गोलंदाजीवर रोहित मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाउंड्री लाईन जवळ सुरंगा लकमलकडे झेलबाद झाला. तर 10 षटकांनंतर भारताचा स्कोर 53/1 आहे.
1ST Test. WICKET! 9.5: Rohit Sharma 29(28) ct Suranga Lakmal b Lahiru Kumara, India 52/1 https://t.co/XaUgOQVg3O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2022 10:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

