IND vs ENG 4th Test 2024 Day 4 Live Score: लंचनंतर शोएब बशीरचे भारताला लागोपाठ दोन धक्के, भारताची धावसंख्या 132/5

भारताची धावसंख्या 132 वर पाच अशी असून भारताला अजून विजयासाठी 60 धावांची आवश्यकता आहे.

IND vs ENG 4th Test 2024 Day 4 Live Score: लंचनंतर शोएब बशीरचे भारताला लागोपाठ दोन धक्के, भारताची धावसंख्या 132/5
Shoaib Bashir (Photo Credit - X)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याला (IND vs ENG 4th Test) शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना रांचीमध्ये खेळवला जात आहे आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून अजेय आघाडी मिळवायची आहे. तसेच, चौथ्या दिवसाच्या लंचनंचतर भारताला शोएब बशीरने भारताला लागोपाठ दोन धक्के दिले. यामुळे भारताची धावसंख्या 132 वर पाच अशी असून भारताला अजून विजयासाठी 60 धावांची आवश्यकता आहे. रोहित शर्माने भारताकडून सर्वाधिक 55 धावांची खेळी केली आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 26, 2024 12:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).