Ind vs Aus U19 World Cup 2024 Final Live Score Updates: हरजस सिंगच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्टेलियाचे भारतासमोर 254 धावांचे आव्हान
भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर नमन तिवारीने 2 विकेट घेतल्या.
19 वर्षाखालील वर्ल्डकप 2024 च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 50 षटकात 7 बाद 253 धावा करत भारतासमोर मोठे आव्हान ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून हरजास सिंगने सर्वाधिक 55 धावा केल्या. भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर नमन तिवारीने 2 विकेट घेतल्या.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)