Tokyo Olympics 2020: भालाफेकमध्ये खेळाडू नीरज चोप्रा अंतिम फेरीसाठी ठरला पात्र

टोकियो ऑलिम्पिक 2020 (Photo Credit: PTI)

आज खेळ सुरू झाल्यावर भारतासाठी एक चांगली बातमी आली. स्टार खेळाडू नीरज चोप्राने भालाफेकमध्ये भारतासाठी भालाफेकच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी नीरज चोप्राला पात्रता फेरीत 83.5 मीटरचे लक्ष्य होते. पण नीरज चोप्राला अंतिम फेरीत 86.65 फेकून चकित केले आहे. नीरज चोप्राने पात्रता फेरीतच स्पष्ट केले आहे की त्याची नजर सोन्यावर आहे. नीरज चोप्रा पात्रता फेरीच्या गट अ मध्ये अव्वल आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement