Viral Video: मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा…पुण्याला करतोय ये जा... म्हणत सचिन तेंडूलकरने व्हिडिओ केला शेअर
पुण्याकडे जाताना ट्रॅफिकमध्ये अडकलो. हे सुंदर गाणे ऐकावसं वाटलं. म्हणत सचिन तेंडूलकरने सोशल मिडीयावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने पुढे मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा… पुण्याला करतोय ये जा… असं कॅप्शनही दिले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)