Hardik Pandya Injury Update: इंग्लंडच्या सामन्या पुर्वी हार्दिक पंड्याच्या दुखापतीबाबत समोर आली मोठी अपडेट

बीसीसीआय त्याची रिप्लेसमेंट शोधण्याच्या विचार करत नाहीये. सध्या हार्दिक पंड्या NCA मध्ये आहे.

न्यूझीलंडला धुळ चारल्यानंतर आता भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध दोन हात करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या सामन्याच्या पुर्वी हार्दिक पंड्याच्या दुखापतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. हार्दिक पंड्या लखनऊमध्ये होणाऱ्या सामन्यात खेळू शकतो.' या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानूसार हार्दिक पंड्या फिट होऊन कमबॅक करू शकतो. त्यामुळे बीसीसीआय त्याची रिप्लेसमेंट शोधण्याच्या विचार करत नाहीये.  सध्या  हार्दिक पंड्या NCA मध्ये आहे.

पाहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement