Hardik Pandya Injury Update: इंग्लंडच्या सामन्या पुर्वी हार्दिक पंड्याच्या दुखापतीबाबत समोर आली मोठी अपडेट
बीसीसीआय त्याची रिप्लेसमेंट शोधण्याच्या विचार करत नाहीये. सध्या हार्दिक पंड्या NCA मध्ये आहे.
न्यूझीलंडला धुळ चारल्यानंतर आता भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध दोन हात करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या सामन्याच्या पुर्वी हार्दिक पंड्याच्या दुखापतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. हार्दिक पंड्या लखनऊमध्ये होणाऱ्या सामन्यात खेळू शकतो.' या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानूसार हार्दिक पंड्या फिट होऊन कमबॅक करू शकतो. त्यामुळे बीसीसीआय त्याची रिप्लेसमेंट शोधण्याच्या विचार करत नाहीये. सध्या हार्दिक पंड्या NCA मध्ये आहे.
पाहा पोस्ट-
#HardikPandya Injury Update: BCCI official provides big update on all-rounder's availability for #INDvsENG game in cricket #WorldCup2023 https://t.co/x3TzOfnR9q
— Zee News English (@ZeeNewsEnglish) October 24, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 24, 2023 04:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

