Happy Birthday Virat Kohli: वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी विराट कोहलीला त्याच्या वाढदिवसानिमित्त ओडिशातील पुरी बीचवर बनवले वाळूचे शिल्प, येथे पाहा फोटो
प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी विराट कोहलीला त्याच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी, 5 नोव्हेंबर रोजी शुभेच्छा दिल्या. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली, 5 नोव्हेंबर 1988 रोजी जन्मलेला, सध्याच्या पिढीतील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो आणि त्याच्या खास दिवसानिमित्त सर्व बाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Happy Birthday Virat Kohli: प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी विराट कोहलीला त्याच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी, 5 नोव्हेंबर रोजी शुभेच्छा दिल्या. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली, 5 नोव्हेंबर 1988 रोजी जन्मलेला, सध्याच्या पिढीतील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो आणि त्याच्या खास दिवसानिमित्त सर्व बाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी विराट कोहलीला त्याच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी, 5 नोव्हेंबर रोजी शुभेच्छा दिल्या. त्यांनी बीचवर सुंदर कलाकृती काढून कोहलीला छान शुभेच्छा दिल्या आहेत .
येथे पाहा फोटो:
Happy Birthday to the legendary Virat Kohli! .
Your passion, dedication, and incredible performances continue to inspire millions around the world. Wishing you a year filled with success and happiness! . My SandArt at Puri beach in Odisha.
#HappyBirthdayViratKohli pic.twitter.com/xAB5iPjjEz
— Sudarsan Pattnaik (@sudarsansand) November 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 05, 2024 03:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

