IPL 2022 GT vs LSG: गुजरात टायटन्सकडून लखनऊ सुपर जायंट्सचा पाच गडी राखून पराभव
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2022 च्या चौथ्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा पाच गडी राखून पराभव केला. चित्तथरारक झालेल्या या सामन्यात लखनौने प्रथम खेळून 20 षटकांत 6 गडी गमावून 158 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाने लक्ष्याचा पाठलाग दोन चेंडू अगोदर पाच गडी गमावून केला. राहुल तेवतियाने लखनौसाठी मॅच विनिंग इनिंग खेळली. त्याने 24 चेंडूत नाबाद 40 धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि दोन षटकार आले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement