GG W vs UP W: गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय
WPL चा दुसरा दिवस डबल हेडर डे आहे. दिवसाचा दुसरा सामना गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात आहे. गुजरातचा हा दुसरा सामना असला तरी यूपीचा हा पहिलाच सामना आहे.
यूपी वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. WPL चा दुसरा दिवस डबल हेडर डे आहे. दिवसाचा दुसरा सामना गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात आहे. गुजरातचा हा दुसरा सामना असला तरी यूपीचा हा पहिलाच सामना आहे. गुजरातला पहिल्याच सामन्यात मुंबईकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आणि आता या संघाला यूपीचा पराभव करून विजयाचे खाते उघडायचे आहे. यूपीचा हा पहिलाच सामना असला, तरी विजयाने सुरुवात करायला आवडेल. हेही वाचा RCB W vs DC W: दिल्ली कॅपिटल्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 60 धावांनी दणदणीत विजय
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement