ENG vs IND Test 2021: इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) भारताविरुद्ध (India) 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी ब्रिटिश 17-सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे.
We've named a 17-player squad for the opening two Tests of the LV= Insurance Test Series against India.
🏴 #ENGvIND 🇮🇳
— England Cricket (@englandcricket) July 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)