PBKS vs DC: दिल्ली कॅपिटल्सने केला पंजाबचा 15 धावांनी पराभव
धरमशाला येथे बुधवारी 17 मे रोजी झालेल्या या हंगामातील पहिल्या सामन्यात दिल्लीने जबरदस्त फलंदाजीनंतर दमदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि पंजाबचा 15 धावांनी पराभव केला.
आयपीएल 2023 मधून आधीच बाहेर पडलेल्या दिल्ली कॅपिटल्सने इतर संघांचा खेळ खराब करण्यास सुरुवात केली आहे. पंजाब किंग्स त्याचा पहिला बळी ठरला आहे. धरमशाला येथे बुधवारी 17 मे रोजी झालेल्या या हंगामातील पहिल्या सामन्यात दिल्लीने जबरदस्त फलंदाजीनंतर दमदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि पंजाबचा 15 धावांनी पराभव केला. दिल्लीचा हा पाचवा विजय असला तरी प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या पंजाबच्या आशांना त्यामुळे मोठा धक्का बसला आहे. हेही वाचा ODI World Cup 2023: 'वर्ल्ड कप खेळण्यासाठी पाकिस्तानने भारतात जावे...', शाहिद आफ्रिदीने दिले कारण
Match 64. Delhi Capitals Won by 15 Run(s) https://t.co/lZunU0ICEw #TATAIPL #PBKSvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 17, 2023 11:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

