IND vs BAN 1st Test Day 4 Live Update: झाकीर हसनने कसोटी पदार्पणात शतक झळकावून झाला बाद, बांगलादेशने 200चा टप्पा ओलांडला

स्पर्धेचा आज चौथा दिवस आहे. बांगलादेशला विजयासाठी 304 धावांची गरज आहे. त्याचबरोबर भारताला 6 विकेट्स मिळवून सामना जिंकण्याची इच्छा आहे.

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Instagram)

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळवला जात आहे. स्पर्धेचा आज चौथा दिवस आहे. बांगलादेशला विजयासाठी 304 धावांची गरज आहे. त्याचबरोबर भारताला 6 विकेट्स मिळवून सामना जिंकण्याची इच्छा आहे. भारताने पहिल्या डावात 404 धावा केल्या होत्या आणि 2 बाद 258 धावा करून दुसरा डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात बांगलादेशने पहिल्या डावात 150 धावा केल्या तर दुसऱ्या डावात 209 धावांवर बांगलादेशची चौथी विकेट पडली. झाकीर हसनने कसोटी पदार्पणात शतक झळकावून बाद झाला. रविचंद्रन अश्विनला मिळाली विकेट.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement