Yashasvi Jaiswal चैन्नई एअरपोर्ट वर दिसला कथित गर्लफ्रेंड Maddie Hamilton सोबत; व्हिडिओ झाला वायरल

ICC T20 World Cup 2024 मध्येही यशस्वी टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन असणार आहे.

Yashasvi Jaiswal चैन्नई एअरपोर्ट वर दिसला कथित गर्लफ्रेंड  Maddie Hamilton सोबत; व्हिडिओ झाला वायरल

टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन Yashasvi Jaiswal हा नुकताच त्याच्या कथित गर्लफ्रेंड Maddie Hamilton सोबत चैन्नई एअरपोर्ट वर स्पॉट झाला आहे. एअरपोर्ट वरून निघताना त्याने एका चाह्त्याला टीशर्ट साईन करून दिला आहे. ICC T20 World Cup 2024 मध्येही यशस्वी टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन असणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये ही टूर्नामेंट आहे. Yashasvi Jaiswal Test Career: अवघ्या 22 व्या वर्षी यशस्वी जैस्वाल करू शकतो मोठा पराक्रम, 'या' बाबतीत विराट कोहलीला टाकेल मागे .

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 28, 2024 02:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).