WPL 2025 Mini Auction: महिला प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव या दिवशी बेंगळुरूमध्ये होणार
खेळाडूंच्या लिलावात 82 भारतीय अनकॅप्ड खेळाडू आणि 8 अनकॅप्ड परदेशी खेळाडूंचा समावेश असेल. 19 जागा रिक्त असून त्यापैकी 5 जागा परदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत. रविवारी दुपारी तीन वाजता खेळाडूंचा लिलाव सुरू होईल.
WPL 2025 Mini Auction: टाटा महिला प्रीमियर लीग (WPL) खेळाडूंची लिलाव यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यांचा लिलाव 15 डिसेंबर रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. 120 खेळाडूंच्या यादीत 91 भारतीय आणि 29 विदेशी क्रिकेटपटू आहेत, ज्यात असोसिएट राष्ट्रांच्या 3 खेळाडूंचा समावेश आहे. खेळाडूंच्या लिलावात 82 भारतीय अनकॅप्ड खेळाडू आणि 8 अनकॅप्ड परदेशी खेळाडूंचा समावेश असेल. 19 जागा रिक्त असून त्यापैकी 5 जागा परदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत. रविवारी दुपारी तीन वाजता खेळाडूंचा लिलाव सुरू होईल.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement