Women's World Cup 2022: आई बनल्यानंतर वेस्ट इंडिजच्या Afy Fletcher हिने आपली पहिली विश्वचषक विकेट 7 महिन्यांच्या मुलाला ‘अशी’ केली समर्पित (Watch Video)

WI vs BAN, World Cup 2022: वेस्ट इंडीजची एफी फ्लेचर ही देखील या स्पर्धेतील आणखी एक आई आहे आणि औडी रेनी, या मुलाच्या जन्मानंतर तुने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. आणि बांगलादेशविरुद्ध विकेट घेतल्यानंतर लगेचच, फ्लेचरने ते तिच्या मुलाला समर्पित करून ती विकेट साजरी केली. तिने एक काल्पनिक फोन डायलिंग जेस्चर केला आणि तिला ‘हाय, बेबी’, हावभाव केले.

Women's World Cup 2022: आई बनल्यानंतर वेस्ट इंडिजच्या Afy Fletcher हिने आपली पहिली विश्वचषक विकेट 7 महिन्यांच्या मुलाला ‘अशी’ केली समर्पित (Watch Video)
एफी फ्लेचर (Photo Credit: Twitter/cricketworldcup)

WI vs BAN, World Cup 2022: वेस्ट इंडीजची (West Indies) एफी फ्लेचर (Afy Fletcher) ही देखील या स्पर्धेतील आणखी एक आई आहे आणि औडी रेनी, या मुलाच्या जन्मानंतर तुने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. आणि बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) विकेट घेतल्यानंतर लगेचच फ्लेचरने ते तिच्या मुलाला समर्पित करून ती विकेट साजरी केली. तिने एक काल्पनिक फोन डायलिंग जेस्चर केला आणि तिला ‘हाय, बेबी’, हावभाव केले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 18, 2022 10:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).