Will Young Half Century: विल यंगने भारताविरुद्धच्या शेवटच्या कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडचा ढासळणारा डाव सांभाळला, 8 वे अर्धशतक झळकावले

विल यंगने आपले 8 वे अर्धशतक झळकावून ही खेळी हाताळली, त्याने 95 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने ही कामगिरी केली.

Photo Credit [- Blackcaps X Account

India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Live  Score Updates:   भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विल यंगने आपले 8 वे अर्धशतक झळकावून ही खेळी हाताळली, त्याने 95 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने ही कामगिरी केली. सध्या न्यूझीलंडची धावसंख्या ही 37 षटकानंतर 3 बाद 129 अशी आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif