WI vs SA Test 2021: वेस्ट इंडिजविरुद्ध Keshav Maharaj ने रचला इतिहास, कसोटी हॅटट्रिक घेणार ठरला दक्षिण आफ्रिकेचा दुसरा खेळाडू
वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने हॅट्रिक घेतली आहे. महाराजने विंडीजच्या कीरन पॉवेल, जेसन होल्डर, जोशुआ डा सिल्वा यांना सलग तीन चेंडूत बाद करत कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक पूर्ण केली असून अशी कमाल करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा गोलंदाज ठरला आहे.
WI vs SA 1st Test 2021: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) फिरकीपटू केशव महाराजने (Keshav Maharasj) हॅट्रिक घेतली आहे. महाराजने विंडीजच्या कीरन पॉवेल, जेसन होल्डर (Jason Holder), जोशुआ डा सिल्वा यांना सलग तीन चेंडूत बाद करत कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक पूर्ण केली असून अशी कमाल करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी जेफ्री ग्रिफिन (Geoffrey Griffin) यांनी 1960 मध्ये लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध संघासाठी पहिली हॅट्रिक घेतली होती.
☝️ Kieran Powell
☝️ Jason Holder
☝️ Joshua Da Silva
A Test hat-trick for Keshav Maharaj! South Africa have reduced West Indies to 109/6 at lunch on day four.
The hosts need 215 runs to win.#WIvSA | https://t.co/XXnbG3ULEE | #WTC21 pic.twitter.com/NOstTcQO5X
— ICC (@ICC) June 21, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2021 09:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

