Why Ruturaj Gaikwad Not Playing in 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्यातून ऋतुराज गायकवाड ‘आऊट’, ‘या’ कारणामुळे युवा फलंदाज बेंचवर बसला

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या सामन्यातून यजमान संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध एक सामना खेळलेल्या युवा सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड याला बाहेर केले आहे. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर श्रीलंकेने टॉस जिंकल्यावर भारतीय कर्णधार रोहित शर्माने ऋतुराज बेंचवर बसल्याचे कारण स्पष्ट केले. विंडीजविरुद्ध गायकवाड तिसऱ्या सामन्यात अवघ्या 8 धावाच करू शकला होता. 

रुतुराज गायकवाड (Photo Credit: PTI)

भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील पहिल्या सामन्यातून यजमान संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध एक सामना खेळलेल्या युवा सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला बाहेर केले आहे. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर श्रीलंकेने टॉस जिंकल्यावर भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ऋतुराज बेंचवर बसल्याचे कारण स्पष्ट केले. तसेच बीसीसीआयने म्हटले, की “रुतुराज गायकवाडने उजव्या हाताच्या मनगटात दुखत असल्याची तक्रार केली, त्यामुळे त्याच्या फलंदाजीवर परिणाम होत आहे.”

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now