MS Dhoni नंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार कोण असेल? रवींद्र जडेजाच्या उत्तराने उडाली खळबळ, नंतर ट्विट केले डिलीट

स्टार क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीबद्दल अशी अटकळ आहे की, हा त्याच्या कारकिर्दीचा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. त्यामुळे चाहत्यांच्या मनात खूप उत्सुकता आहे की धोनीनंतर कोणाच्या हाती CSK कर्णधारपदाची धुरा जाईल. जेव्हा सीएसकेच्या एका चाहत्याने ट्विटरवर याबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा रवींद्र जडेजाने असे उत्तर दिले, ज्यामुळे गोंधळ उडाला.

एमएस धोनी व रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

स्टार क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्र सिंह धोनीनंतर (MS Dhoni) कोणाच्या हाती CSK कर्णधारपदाची धुरा जाईल. जेव्हा सीएसकेच्या एका चाहत्याने ट्विटरवर याबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) असे उत्तर दिले, ज्यामुळे गोंधळ उडाला. जडेजाने नंतर आपले ट्विट डिलीट केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement