आज एम एस धोनी (M S Dhoni) भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) खेळत नसला तरी त्याची आठवण ही त्याच्या फॅन्सलाचं (Fans) नाही तर त्याच्या सहकारी खेळाडूंना देखील येते. एम एस धोनी बाबतचा एक भावनिक किस्सा काल भारताचा माजी कर्णधर विराट कोहलीने (Virat Kohli) सांगितला. विराट म्हणाला जेव्हा मी कसोटी कर्णधारपद सोडले तेव्हा फक्त एमएस धोनीनेच मला मेसेज (Message) केला होता. बर्याच लोकांकडे माझा नंबर आहे, पण मला कोणी मेसेज केला नाही.
#WATCH | When I left Test captaincy, only MS Dhoni messaged me. A lot of people have my number, but no one messaged me. The respect and connection with him (MS Dhoni) is genuine... neither he is insecure about me, nor I am insecure about him...: Virat Kohli, Indian cricketer pic.twitter.com/kSTqAdfzs5
— ANI (@ANI) September 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)