IND vs SL 3rd T20 Live Update: शुभमन गिलनंतर हार्दिक पांड्याही बाद, सुर्यकुमार आणि अक्षर पटेल क्रिजवर
राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळला जात आहे.
IND vs SL 3rd T20: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टी-20 सामना खेळला जात आहे. राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळला जात आहे. तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शुभमन गिल 46 धावा करून वानिंदू हसरंगाचा बळी ठरला. तसेच त्या नंतर हार्दिक पांड्या बाद झाला आहे. टीम इंडियाचा स्कोर 163/3.
3RD T20I. WICKET! 14.4: Shubman Gill 46(36) b Wanindu Hasaranga, India 163/3 https://t.co/hTaQA8AHr4 #INDvSL @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 7, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 07, 2023 08:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

