ICC WTC 2021 फायनल सामन्याचा पहिला दिवस रद्द पण Virender Sehwag या कारणामुळे आनंदी, पाहा ट्विट
साऊथॅम्प्टनच्या रोज बाउल स्टेडियमवरील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्याचा पहिला दिवस पावसाने धुवून काढला ज्यामुळे दोन्ही संघांच्या चाहत्यांची निराशा झाली पण माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवाग #INDWvsENGW कसोटीत शेफाली वर्माच्या खेळीचा आनंद लुटत आहे.
साऊथॅम्प्टनच्या (Southampton) रोज बाउल स्टेडियमवरील भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल (World Test Championship Final) सामन्याचा पहिला दिवस पावसाने धुवून काढला ज्यामुळे दोन्ही संघांच्या चाहत्यांची निराशा झाली पण माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) #INDWvsENGW कसोटीत शेफाली वर्माच्या (Shafali Verma) खेळीचा आनंद लुटत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)