RCB vs KKR, IPL 2024 10th Match: आयपीएल 2024 चा 10 वा सामना शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात होत आहे. हा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे खेळवला जात आहे. आकडेवारीच्या बाबतीत, केकेआरचा आरसीबीवर वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 32 सामने खेळले गेले आहेत. यापैकी केकेआरने 18 तर आरसीबीने 14 सामने जिंकले आहेत. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बंगलोरचा स्टार फलंदांज विराट कोहलीने अर्धशतर झळकावले आहे.
Back to back fifties for Virat Kohli 👑
And he’s doing it in front of the home crowd! 🤩 Yes, this is his HOME! 🥹#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #RCBvKKR pic.twitter.com/OsTMljieLf
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)