Virat Kohli And Dinesh Karthiks Hilarious Expression: चिझ पॉकेटला पाहून विराट आणि दिनेश कार्तिकचे भन्नाट एक्सप्रेशन (पाहा फोटो)

विराट कोहली आपल्या तंदुरस्तीबाबत नेहमीच जागरुक असतो, याचा प्रत्यय देणारी घटना घडली आहे.

Virat kohli And dinesh Kartik

क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) हा आपल्या आरोग्यबाबत नेहमीच जागरुक असतो हे सर्वांनाच माहित आहे. याचाच प्रत्यय देणारी एक घटना घडली आहे. विराट कोहलीने शेअर केलेल्या एका फोटो मध्ये फिटनेस ट्रेनर विराट कोहली आणि दिनेश कार्तिकसमोर (Dinesh Kartik) एक चिझ पॉकेट देण्याचा प्रयत्न करत आहे. विराट कोहली त्याला सरळ नकार देत असून दिनेश कार्तिकला मात्र ते घेण्याचा मोह आवरता येत नसल्याचा दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now