Virat Kohli: विराट कोहली गायक किशोर कुमार यांच्या बंगल्यात सुरु करणार अनोख रेस्टॉरंट

विराट कोहली भारतीय सुप्रसिध्द दिवंगत गायक किशोर कुमार यांच्या बंगल्यात रेस्टॉरंट सुरु करणार आहे.

क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) फक्त एक खेळाडू नसून एक उत्तम उद्योजकही आहे.विराट स्वतच्या हॉटेल्सची चेन (chain of hotels) चालवतो. वन 8 कम्यून (One8 Commune) असे या हॉटेलचे (Hotel) नाव असुन मुंबई (Mumbai), पुणे (Pune), दिल्ली (Delhi) सारख्या देशाच्या बड्या शहरांमध्ये त्याच्या हॉटेल्सची (Hotels) चेन चालवतो. आता विराट कोहली (Virat Kohli) भारतीय सुप्रसिध्द दिवंगत गायक किशोर कुमार (Singer Kishore Kumar) यांच्या बंगल्यात रेस्टॉरंट(Restaurant) सुरु करणार असल्याची माहिती किशोर कुमारांचा मुलगा अमित कुमार (Amit Kumar) ह्यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement