Virat Kohli & Suryakumar Yadav Chant 'Ganpati Bappa Morya': विराट कोहलीसह सुर्यकुमार यादवकडून मुंबईकरांना गणेशोत्सवाच्या खास शुभेच्छा, पहा व्हिडीओ
हॉंगकॉंग विरुध्द ऐतिहासीक पारी नंतर सुर्यकुमार यादव आणि विराट कोहलीने मुंबईकरांना गणेशोत्सवाच्या विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
विराट कोहली (Virat Kohli) आणि सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याची काल झालेल्या हॉंगकॉंग (Hong Kong) विरुध्दच्या मॅच (Match) मधील भागीदारी आशिया चषकाच्या इतिहासात नोंदवल्या जाईल. सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीनं भारतीय संघाचा डाव सावरला. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 98 धावांची भागीदारी झाली. सूर्यकुमार यादवनं अवघ्या 26 चेंडूत 68 धावांची दमदार खेळी केली. या ऐतिहासीक पारी नंतर सुर्यकुमार यादव आणि विराट कोहलीने मुंबईकरांना (Mumbai) गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
RCB vs KKR, IPL 2025 58th Match: जर बंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामना रद्द झाला तर केकेआरचे काय होणार? प्लेऑफसाठी हे आहे समीकरण
RCB vs KKR, IPL 2025 58th Match Key Players: आज केकेआर आणि आरसीबी यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
RCB vs KKR, IPL 2025 58th Match Pitch Report: बंगळुरूमध्ये आरसीबीचे फलंदाज की केकेआरचे गोलंदाज कोण करणार कहर, सामन्यापूर्वी जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
Advertisement
Advertisement