Virat Kohli: मुंबईच्या CCI येथे सराव करताना विराट कोहलीची दिसली अनोखी स्टाईल, मांजरी सोबतचा केला फोटो शेअर (See Pics)
भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली मैदानात अतिशय आक्रमक शैलीत दिसतो, मात्र यंदा मैदानात सराव करताना त्याची मस्त शैली दिसून आली. विराट कोहलीने आपल्या मांडीवर बसलेल्या मांजरीचा एक फोटो शेअर केला आहे, जो खूप जोरदार व्हायरल होत आहे. विराट मुंबई क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे सरावासाठी पोहोचला होता.
विराट कोहलीने मांडीवर बसलेल्या मांजरीचा फोटो शेअर केला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)