‘आणखी 10 LPU भारतात बनवायला हवेत’, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीसाठी Virat Kohli याची कौतुकास्पद पोस्ट पाहून चाहते गोंधळले
लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीविषयी पोस्ट शेअर करताना कोहलीने लिहिले की, “भारताला आणखी 10 LPU ची आवश्यक आहेत. 2021 टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे 11 एलपीयू विद्यार्थ्यांचे हार्दिक शुभेच्छा. खरोखर एक मोठी कामगिरी!”
भारतीय कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर करुन सांगितले की यावर्षी 10% भारतीय ऑलिम्पियन लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटीतील होते.
विराट कोहलीचे पोस्ट येथे पहा:
विराटची ही पोस्ट फक्त विपणन नौटंकी म्हणून सोशल मीडियावर यूजर्सनी पाहिले जे या पोस्टवर प्रभावित झाले नाहीत. त्यांनी कशा प्रतिक्रिया दिल्या इथे पाहा...
(Photo Credit: विराट कोहली इंस्टाग्राम)
(Photo Credit: विराट कोहली इंस्टाग्राम)
त्यातील एका यूजरने या पोस्टसाठी किती शुल्क आकारले हे देखील कोहलीला विचारले!
(Photo Credit: विराट कोहली इंस्टाग्राम)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
RCB vs KKR, IPL 2025 58th Match: जर बंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामना रद्द झाला तर केकेआरचे काय होणार? प्लेऑफसाठी हे आहे समीकरण
RCB vs KKR, IPL 2025 58th Match Key Players: आज केकेआर आणि आरसीबी यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
RCB vs KKR, IPL 2025 58th Match Pitch Report: बंगळुरूमध्ये आरसीबीचे फलंदाज की केकेआरचे गोलंदाज कोण करणार कहर, सामन्यापूर्वी जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
Advertisement
Advertisement