Virat Kohli: विराट कोहलीच्या डॅशिंग लूक, विराटच्या नवीन हेअर स्टाईलची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा

क्रिकेटपटू विराट कोहलीचा न्यू लूक सध्या सोशल मिडायावर जोरदार ट्रेन्ड होत आहे.

आगामी T20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेपूर्वी क्रिकेटपटू विराट कोहलीचा (Virat Kohli) न्यू लूक (New Look) सध्या सोशल मिडायावर (Social Media) जोरदार ट्रेन्ड (Trend) होत आहे. विराटने त्याचा हेअर स्टाईलीस्ट (Hair Stylist) राशिद सलमानी (Rashid Salmani) कडून नुकताच नवा हेअर कट (Hair Cut) केला असुन राशिदने कोहलीच्या नवीन हेअर कटचे फोटो त्याच्या सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashid Salmani (@rashidtheartist)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now