Virat Kohli Hits 250 Million Instagram Followers: 250 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पार करणारा विराट कोहली ठरला पहिला आशियाई व्यक्ती

Lionel Messi आणि Cristiano Ronaldo नंतर विराट कोहली हा जगातला तिसरा खेळाडू ठरला आहे ज्याने 25 मिलियनचा टप्पा पार केला आहे.

Virat Kohli Hits 250 Million Instagram Followers: 250 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पार करणारा विराट कोहली ठरला पहिला आशियाई व्यक्ती
विराट कोहली (Photo Credit: Twitter)

250 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पार करणारा विराट कोहली ठरला पहिला आशियाई व्यक्ती ठरला आहे. सध्या इंस्टावर इतकी फॉलोवर्सची संख्या असलेला तो पहिलाच भारतीय देखील आहे. जगात विराट पूर्वी 2 जणांच्या नावावर हा विक्रम आहे. त्यामध्ये फुटबॉलपटू Lionel Messi आणि Cristiano Ronaldo यांचा समावेश आहे. विराट हा तिसरा खेळाडू ठरला आहे ज्याने हा फॅन्सचा टप्पा पार केला आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 25, 2023 02:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).