Virat kohli: विराट कोहली वामिकाला देतोय स्विमींगचे धडे, शेअर केला दोघांचा सुंदर फोटो
हा फोटो शेअर करताना त्यांने त्यासोबतच हार्टचे इमोजी देखील जोडले आहे.
सध्या आयपीएल सुरु असून विराट कोहली या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. या आयपीएलच्या धावपळीतून तो आपल्या मुलीसाठी देखील वेळ देताना दिसून येत आहे. विराट कोहलीने आपली मुलगी वामिकासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला असून यामध्ये हे दोघे एका स्विमींग पुलच्या बाहेर बसून आहेत. हा फोटो शेअर करताना त्यांने त्यासोबतच हार्टचे इमोजी देखील जोडले आहे.
पहा फोटो -
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement